Commercial Databases : |
External Membership |
Jnanprabha ज्ञानप्रभा is an interface to access library resources and services through a single access and management point for users. Users will get full text access to the databases subscribed databases. In addition to it we have shortlisted the quality open access databases provide links . It is our effort to strengthen this portal by adding more updated and useful I information for users.
Updates | Notice Board | New Arrivals |
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी १४ नोव्हेंबर १९७१ रोजी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ४५ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे. http://kishor.ebalbharati.in/Archive/aboutus.aspx |
||
The Rare Book Society of India is the first of its kind - it is a virtual space for rare book collectors and history buffs to read, discuss, rediscover and download lost books. http://www.rarebooksocietyofindia.org/ |
||
माणूस (मराठी साप्ताहिक) मराठी समाजमनावर १९६१ ते १९९१ या कालखंडात अमीट ठसा उमटविणाऱ्या 'साप्ताहिक माणूस' च्या तीन दशकांचे संचित आता डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जतन होणार आहे. 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून 'माणूस प्रतिष्ठान'ने ३० वर्षांतील सर्व अंकांचे डिजिटलायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. http://dspace.gipe.ac.in/xmlui/handle/10973/47474 |
||
अर्थ: Artha (Marathi Weekly Journal) http://dspace.gipe.ac.in/xmlui/handle/10973/30931 |
||
Gopal Krishna Gokhale Collection http://dspace.gipe.ac.in/xmlui/handle/10973/29021 |